
पूर्व-मध्ये आफ्रिका विभागाब
1ली तिमाही 2023

O p p o r t u n i t i e s
ह्या तिमाहीमध्ये आपण पूर्व-मध्ये आफ्रिका विभागाबद्दल ज्यामध्ये 11 देशाचा समावेश आहे. ते देश म्हणजे बुरुन्डी, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ काँगो, डिजीबाऊटी, रिट्रीया, इथोपिया, केनीया, आखान्डा, सोमालिया, दक्षिण सुदान, तन्झानिया आणि युगान्डा. ह्या विभागामध्ये 419 मिलीयन लोक राहतात. त्यापैकी 4.5 मिलीयन सेव्हंथ-डे-अॅडव्हेंटिस्ट आहेत. म्हणजेच प्रत्येक 93 लोकांपैकी एक अॅडव्हेंटिस्ट तीन वर्षापूर्वी हा आकडा 100 लोकांपैकी एक असा होता.
ह्या तिमाहीच्या तेराव्या शाब्बाथाच्या वर्गणीद्वारे पाच देशामध्ये सहा मिशन प्रकल्प पूर्ण होणार आहे. ते सहा प्रकल्प म्हणजे –
- आखान्डा, मुगोनेरो येथे नर्सिंग शाळेकरिता डॉरमेटरी
- आखान्डा येथील मासोरो येथे फॅकल्टी हाऊसिंग, स्कुल ऑफ मेडीसीन, अॅडव्हेंटिस्ट युनिर्व्हसिटी ऑफ सेंट्रल आफ्रीका.
- युगांडा येथील नेहवान्या येथे युथ अॅग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर.
- इथोपियातील नेकेमरी ह्या ठिकाणी मल्टीपरपस हॉल, इथोपिया अॅडव्हेंटिस्ट कॉलेजचे विस्तारीकरण.
- केनियाच्या एमवाटा येथे डॉरमेंटरी, मलटीपरपस हॉल, मुक-बधीर मुलांसाठी अॅडव्हेंटिस्ट शाळा.
- तन्झानियाच्या आरुषा येथे मल्टीपरपस हॉल युनिर्व्हसिटी ऑफ आरुषा.
नाराज, नाखूष परिचारिका
जानेवारी 7, 2023
पोटामध्ये छिद्र
जानेवारी 14, 2023
अग्निमय विमान दुर्घटना
जानेवारी 21, 2023
विश्वासाची प्रार्थना
जानेवारी 28, 2023
परमेश्वराची वेळ
फेब्रुवारी 4, 2023
जीवन बदलण्याचा इशारा देण्याचे वर्ग (भाग-1)
फेब्रुवारी 11, 2023
जीवन बदलण्याचा इशारा देण्याचे वर्ग (भाग-2)
फेब्रुवारी 18, 2023
पाळक कि राजकारणी
फेब्रुवारी 25, 2023
वादविवाद, मतभेद टाळणे
मार्च 4, 2023
बांधकामामुळे अनेक जीव वाचले
मार्च 11, 2023
प्रार्थनेच्या बळावर शाळा उभारली
मार्च 18, 2023